राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. देशी गायींना राज्यमाता म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. गायींच्या बाबतीत सरकारने निर्णय जाहीर केला असून त्या माध्यमातून गायींचं संवर्धनर्ध होणं ही अपेक्षा ठेवण्यात आलेली आहे.
वैदिक काळा पासून असलेले स्थान,देशी गायीच्या दुधाची मानवी उपयुक्तता ,आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती , पंचगव्य उपचार, शेण गोमूत्र यांच्या सेंद्रियशेतीतील महत्त्वाचे स्थान यामुळे देशी गायी बाबत निर्णय घेण्यात आलेला आहे.
प्राचीन काळापासून मानवाच्या दैनंषदन जीवनामध्ये गायीचे अनन्यसार्ारर् महत्त्व आहे. वैषदक
काळापासून गायीचे र्ार्ममक, वैज्ञाषनक व आर्मिक महत्त्व षवचारात घेऊन त्सयांना “कामर्ेनू” असे संबोर्ण्यात येते. राज्यातील वेगवेगळया भागात वेगवेगळया देशी जातींच्या गायी आढळतात. (उदा. मराठवाडा षवभागात देवर्ी, लालकं र्ारी, पषिम महाराष्ट्रामध्ये षिल्लार, उत्तर महाराष्ट्रात डांगी तर षवदभात गवळाऊ.) तिाषप, षदवसेंषदवस देशी गायींच्या संख्येत मोठया प्रमार्ात घट होत आहे.
देशी गायीच्या दुर्ाचे मानवी आहारात पौष्ट्टीकदृष्ट्टया अषर्क मुल्य आहे. देशी गायींच्या दुर्ात
मानवी श रीर पोषर्ासाठी महत्त्वाचे अन्नघटक उपलब्र् असल्याने ते पुर्धअन्न आहे. देशी गायींच्या दुर्ाचे
मानवी आहारातील ्िान, आयुवेद षचषकत्ससा पध्दतीत पंचगव्याचा वापर तसेच सेंष य शेती पध्दतीत देशी
गायींच्या शेर् व गोमुत्राचे महत्सव षवचारात घेता, देशी गायींच्या संख्येत होर्ारी घट ही चचताजनक बाब ठरत
आहे.
उपरोक्त पार्श्धभुमी षवचारात घेवून, पशुपालकांना देशी गायींचे पालनपोषर् करण्यास प्रेषरत
करण्याच्या दृष्ट्टीने देशी गायीस “राज्यमाता- गोमाता” घोषषत करण्याची बाब शासनाच्या षवचारार्ीन होती.
देशी गायींचे भारतीय सं्कृतीत वैषदक काळापासून असलेले ्िान, देशी गायींच्या दुर्ाची मानवी
आहारातील उपयुक्तता, आयुवेद षचषकत्ससा पध्दती, पंचगव्य उपचार पध्दती तसेच देशी गायींच्या शेर् व
गोमुत्राचे सेंष य शेती पध्दतीत असलेले महत्सवाचे ्िान षवचारात घेवून देशी गायींना यापुढे “राज्यमाता-
गोमाता” म्हर्ून घोषीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे.