कोल्हापूरच्या कागल तालुक्यात 3 मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्प हा 15 एकर जमिनीवर उभा राहणार आहे या प्रकल्पाचा लाभ आस पासच्या 10 गावाला होनार आहे. ठेका मेघाइंजिनिअरिंगरिं या कंपनी ने घेतला आहे. ही कंपनी कोल्हा पूर जिल्ह्या तील ४५ ठिकाणी सबस्टेशस्टेन अंतर्गत सौ रऊर्जा प्रकल्प उभारणार असून, या प्रकल्पा च्या माध्यमा तून १७५ मेगा वॅट वीज निर्मिती होईल.
या वेळी बो लता ना महावितरणच्या को ल्हा पूरपरिमंडळा चे मुख्य अभि यंता परेश भा गवत म्हणाले, ‘प्रदूषदूण विरहित असणाऱ्या या सौरऊर्जा प्रकल्पा मधून शेतीला वीजपुरवठा करणाऱ्या दोन्ही फेडरांना वीजपुरवठा केल्या मुळे शेतकऱ्यांना सूर्योदया पासून सूर्यास्ता पर्यंत वीजपुरवठा होईल. कालावधी पाहता सौरऊर्जा प्रकल्प लवकर कार्यान्वित होतात. भविष्यात सोलर वीज प्रकल्प मोठ्या प्रमाणात झाल्यास वीजदर नियंत्रण राहण्यास मदत होईल.
माजी सरपंच दत्ता पाटील म्हणाले, ‘केनवडे येथे होणारा हा प्रकल्प शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे. पा लकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सहकार्या मुळे हा प्रकल्प केनवडेत मंजूर करून आणता आला .’ या प्रकल्पा मुळे केनवडे सबस्टेशस्टे न अंतर्गत येणा ऱ्या केनवडेसह गोरंबे, म्हाकवे, आणूर, सावर्डे खुर्द, सावर्डे बुद्रुकद्रु , पिरा चीवाडी तसेच नवीन वाढी व व्हनाळी , सा के, शेंडूर या गावांतील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.
या वेळी मेघाइंजिनिअरिंगरिंचे राजशेखर रेड्डी ,गंगाधर श्रीवास्तव रेड्डी , हेमंत पाटी ल, आदी उपस्थित होते.
सौरऊर्जा प्रकल्प हे प्रदूषदूणमुक्त आहेतच, त्या चबरोबर अगदी कमी कालावधी त हे प्रकल्प पूर्णत्वास जातात.
कोल्हापूर जिल्ह्या त सौरऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमा तून १७५ मेगा वॅट वीजनिर्मितीर्मितीसाठी ४५ सबस्टेशस्टेन अंतर्गत सौ रऊर्जा प्रकल्प उभा रण्यात येण र आहेत.